खाली काही फोटो दिलेले आहेत ते सध्याच्या स्थितीचे वर्णन करतात.यामध्ये गरीब तसेच सुविधा नसलेल्या सामाजिक घटकांची काय व्यथा आहे हे नकळत आपणाला समजून जाते.आमच्याकडे जे काही अनुभव आणि तुम्हाला देण्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ती आम्ही तुम्हाला नक्कीच पाठवत जाऊ